आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू जनआक्रोश महामोर्चा:महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर चिखलीत‎ दुचाकी रॅली‎

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू जनआक्रोश महामोर्चाच्या‎ पार्श्वभूमीवर रविवारी, दि. १ जानेवारी रोजी सकल‎ हिंदू समाजाच्या वतीने शहरात दुचाकी रॅली‎ काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात छत्रपती‎ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण‎ करून करण्यात आली.

ही रॅली जयस्तंभ चौक,‎ चिंच परिसर, संभाजी नगर, जुने गाव,‎ नगरपालिका, राऊतवाडी, गजानन नगर, खंडाळा‎ रोड आदी मार्गांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज‎ पुतळा चौकात पोहोचली. त्यानंतर रॅलीचा समारोप‎ करण्यात आला. रॅलीत विविध पक्ष, संघटना आणि‎ हिंदू समाजबांधवांनी सहभाग घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...