आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:किरकोळ कारणावरून मारहाणीत एक जण जखमी

पांढरकवडा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरून वाद करून एकाला मारहाण करून जखमी केले. ही घटना शहरातील वार्ड क्रमांक एकमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.

या प्रकरणी जखमी वासुदेव राठोड (५१) रा. पांढरकवडा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सोनूबाई राठोड यांच्यासह एका जणाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...