आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्द्यांवर चर्चा:संत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे पालक सभा

राळेगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगाव संत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे शिक्षक व पालकांच्या उपस्थित शिक्षक व पालक सभा दि. ३० जुलै रोजी पार पडली.यामध्धे विद्यार्थी हीताच्यादृष्टीने अनेक cकरण्यात आली.

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना बदल माहिती व वाटप, शालेय पोषण आहार योजना बदल माहिती, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, पालक व शिक्षकांनी एक मेकांशी संप्रेरक ठेवावा.इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. संचलन आर.जी शर्मा तर आभार प्रदर्शन पी. एस. लाकडे, सभेचे अध्यक्ष प्रमोद भेंडे यांनी केले. सचिव सामृतवार, सुरपामसर, तागडे, नरडवार यांनी सभेसाठी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...