आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎:विद्युत देयकावर मीटर‎ रीडिंगचा फोटो द्यावा‎

यवतमाळ‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज देयकावर मीटर रिडिंगचा फोटा ‎देण्याची मागणी ग्राहक पंचायतने‎ केली आहे.‎ ग्राहकांना देण्यात येत असलेल्या ‎विद्युत बिलावर मीटर रीडिंगचा‎ फोटो येत नाही तसेच वारंवार तक्रार ‎करूनही ग्राहकांना याबाबत न्याय ‎मिळत नाही.

यासाठी नव्यानेच‎ स्थापन करण्यात आलेल्या‎ मुख्यमंत्री सचिवालय कक्षाद्वारे‎ निवास उपजिल्हाधिकाऱ्यांना‎ ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष डॉ.‎ नारायण मेहरे यांचे मार्गदर्शनामध्ये‎ शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी‎ लालितकुमार वऱ्हाडे यांना भेटून‎ ‎निवेदन दिले व शासनाच्या‎ निर्णयानुसार फोटोसह बिल देण्यात‎ यावे अशी मागणी केली. या शिष्ट‎ मंडळामध्ये हितेश सेठ, अनंत भिसे,‎ ॲड राजेश पोहरे, शेखर बंड,‎ संजय फाळके इत्यादी पदाधिकारी‎ तसेच इतर कार्यकर्त्यांचा समावेश‎ होता.‎

बातम्या आणखी आहेत...