आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:अप्पर पोलिस अधीक्षकपदी पीयूष जगताप यांची नियुक्ती

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य पोलिस दलातील २३ सहाय्यक पोलिस आयुक्त व उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलिस अधिक्षक, पोलिस उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

या आदेशानुसार राज्य सायबर सुरक्षा विभाग व राज्य दहशतवाद विरोधी पथकात प्रत्येकी एक, तर राज्य गुप्तवार्ता विभागासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ अपर पोलिस अधीक्षक म्हणून पीयूष जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पीयूष जगताप यांनी यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती,

बातम्या आणखी आहेत...