आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक:पोलिस पाटील अधिवेशनावर धडकणार

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध मागण्यांना घेऊन पोलिस पाटील बुधवार, २१ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर धडकणार आहेत. पोलिस पाटील असोसिएशनचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष रुपेश सावरकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.

या मोर्चाचे नेतृत्व असोसिएशनचे राज्य अध्यक्ष महादेवराव नागरगोजे, पंढरीसेठ पाटील, दिलीप आबा पाटील, दीपक पालीवाल, प्रवीण राक्षे, अंकुश उंदरे, रावसाहेब डोळे, आदी करणार आहेत. गणेशपेठ नागपूर येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष रवींद्र राऊत यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...