आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:यवतमाळ शहरात विजेचा खेळखंडोबा; नागरिक त्रस्त

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. वीजपुरवठा केव्हा खंडित होईल याचा नेम राहिलेला नाही. या विषयी विद्युत कंपनीच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर मिळत नाही.

वीज गुल होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...