आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:प्रियंका बीडकर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक, सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका बीडकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश रचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांना प्रदेशच्या अट्राॅसिटी कमिटीच्या अध्यक्षपदाचाही प्रभार सोपवण्यात आला आहे.

शक्ती फाउंडेशन आणि विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लखोटिया यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...