आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटी:मुळावा येथील सोसायटी अध्यक्षपदी रामभाऊ पाठक तर उपाध्यक्षपदी सुनील ग्यानबाराव खडसे यांची अविरोध निवड

मुळावाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड तालुक्याच्या मुळावा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राम दत्तात्रय पाठक तर उपाध्यक्षपदी सुनील ग्यानबाराव खडसे यांची अविरोध निवड झाली आहे. या संस्थेच्या १३ संचालक पदासाठीची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली आहे. तातू देशमुख यांच्या नेतृत्वात यांच्यासह रामराव जामकर, राजीव मोतेवार प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत ही निवडणूक अविरोध पार पाडली. या संस्थेच्या निवडणुकीकडे उमरखेड तालुक्याचे लक्ष लागून होते.

बातम्या आणखी आहेत...