आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिन:वाघापूर येथील सावित्रीबाई फुले सोसायटीत‎ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाघापूर येथील सावित्रीबाई फुले‎ सोसायटीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात‎ आला. यावेळी भारत मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते‎ करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व चिमुकल्यांना‎ चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी गजानन‎ गोल्हर, महादेव काळे, रमेश जयसिंगपुरे, पद्माकर‎ ताम्हणे, सुरेंद्र चिंचोळकर, प्रमोद धोटे, उनकेश्वर‎ बोमले, अशोक शेंडे, ईश्वर सरगरा, संतोष सहारे, मनोज‎ ताम्हणे, प्रदीप राठोड, संदीप सहारे, सुहास निंभोरकर,‎ प्रवीण मानकर, मयूर निंभोरकर, अनिल भोपे, सागर‎ पत्रे,संदीप कठाळे, कपील शुक्ला, वैभव उरेकर‎ आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...