आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मंगरूळपीर येथे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय राठोड यांचा सत्कार

मंगरूळपीर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरालगत असलेल्या मूकबधिर व दिव्यांग विद्यालय तुळजापूर येथे दि 16 रोजी माजी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख विजय राठोड यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते बी.पी राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून जांभरुणकर,प्रमोद बेलखडे ,जी टी जाधव , परमेश्वर राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.संचालन ननावरे तर एस सी चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता चित्रऋषी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तथा विद्यालयातील कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...