आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचा लाभ:मंगरुळपीर येथे‎ आज नारायण‎ चव्हाण यांचे प्रवचन‎

मंगरूळपीर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत निरंकारी‎ मिशन अध्यात्मिक संस्थेचे‎ प्रचारक ह.भ.प. नारायण‎ महाराज चव्हाण (सांगली.)‎ यांचे शनिवार, ११ मार्च रोजी‎ सायंकाळी ६ वाजता येथील‎ ग्रामीण रुग्णालयाच्या‎ पाठीमागे असलेल्या महात्मा‎ फुले चौक परिसरात प्रवचन‎ आयोजित करण्यात आले‎ आहे. नागरिकांनी बहुसंख्येने‎ कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे‎ आवाहन आयोजकांनी केले‎ आहे. त निरंकारी मिशन हा‎ एखाद्या नविन धर्म किंवा‎ संप्रदाय नाही तर निरंकारी‎ मिशन ही एक शुध्द‎ अध्यात्मिक विचारधारा आहे.‎ अर्थात ‘मानवता हाच धर्म’ ही‎ संत निरंकारी मिशनची‎ शिकवण असल्याचे‎ आयोजकांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...