आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनर लावणारे शिवसैनिक शिंदे गटात

पुसद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खा. भावना गवळी यांच्या नेतृत्वात पुसद तालुका व शहरातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केला आहे.

पाठिंब्याचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. त्यावेळी राजन मुखरे, ॲड. उमाकांत पापीनवार, तालुका प्रमुख दीपक काळे, शहर संघटक दीपक उखळकार, माजी शहर प्रमुख रमेश बाबर, उप तालुका प्रमुख संजय बायास, सोपीनाथ माने, उत्तमराव खंदारे, विशाल पेन्शनवार, संतोष राठोड, लखन राठोड, विभाग प्रमुख रवी पवार,सर्व काळी, बाबाराव अंभोरे, राम काकडे, शहर संघटक दीपक उखळकार, उप शहर संघटक गजानन मडके, विजू मुळे, प्रभाग प्रमुख कमरताज, व्यापारी आघाडी पदाधिकारी किशोर बोंपीलवार, संदीप लाभशेटवार उप शहर प्रमुख गणेश खटकाळे, विभाग प्रमुख संदीप पांढरे, सरपंच भोजला गजानन पाटील, अशोक टारफे, कपिल मुळवकर हर्षी, मोतीराम डबोले, बबन मेतकर, राहुल कदम खडकदारी, संतोष शिंदे, खार्शी, वामन सुरोशे, सुनील सूरोशे तालुक्यातील वेणी व इत्यादी, पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते. शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शविण्याविणार व शिंदे गटाला विरोध दर्शवणारे बॅनर संपूर्ण पुसद शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी लागले होते. त्यामुळे शिवसेनेच्या चार वेळेच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांनी अचानक शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय ठरविल्याने पुसद तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमित झाले होते हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...