आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडाप्रेमी:सॉफ्टबॉल पाटीपुरा लीग स्पर्धेचा‎ ऑल स्टार संघ ठरला मानकरी‎

यवतमाळ‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॉफ्टबॉल पाटीपुरा लीग स्पर्धेचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ स्पर्धेत सॉफ्टबॉलचे आठ संघ‎ सहभागी झाले होते. उद्घाटन शहर‎ पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस‎ निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या‎ हस्ते झाले. पहिल्या क्रमांकाच्या‎ ट्रॉफीचा मानकरी ऑल स्टार‎ सॉफ्टबॉल संघ ठरला.‎ यवतमाळ सॉफ्टबॉल‎ असोसिएशनचे अध्यक्षविकास टोणे,‎ सचिव नरेंद्र फुसे, जिल्हा सॉफ्टबॉल‎ प्रशिक्षक किशोर चौधरी, ज्येष्ठ‎ खेळाडू पंकज शेलोटकर, पीयूष‎ चांदेकर, निशांत सायरे, उमेश मेश्राम,‎ अरुण दिगाडे, सुदामवनकर, गिरीधर‎ भगत, मधुकर भैसारे, भगवान‎ गजभिये, रितेश मून, विजय धुळे,‎ विकी मेश्राम, विनोद डोंगरे, चरण‎ मोगरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात‎ खेळाडू उपस्थित होते.

अंतिम‎ सामन्यात पाटीपुरा सॉफ्टबॉल लीगचे‎ पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा‎ मानकरी ऑल स्टार सॉफ्टबॉल संघ‎ ठरला.तर दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचे‎ मानकरी अन्स्टॉपेबल फोर्स‎ सॉफ्टबॉल संघ हा ठरला. तृतीय‎ स्थानावर प्रेडिटर सॉफ्टबॉल संघ हा‎ राहीला. विजेत्यांना नगरपरिषदचे‎ मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर‎ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात‎ आले. यावेळी प्रामुख्याने उमेश‎ मेश्राम,संगीता पाटीपुरा लीग‎ सॉफ्टबॉल सामन्यांचे यशस्वी‎ आयोजन पाटीपुऱ्यातील‎ आंतरराष्ट्रीय खेळाडू भाकीत मेश्राम‎ यांनी केले होते. यशस्वी‎ आयोजनासाठी अक्षय मोरे, यश‎ विरुडकर, दी पक गजभिये, ओजस‎ सुखदेवे, रोहित मेश्राम, कर्वेश‎ जुनगरे, गौरव मलये, रत्नशील डोंगरे,‎ रोहंशु खंडारे, सम्यक गजभिये,‎ जगदीश खंडारे, यश बावणे, आदित्य‎ पाटील, पंच हृतिक ठाकरे, कृणाल‎ लोणारे, मृणल फोसाटे अादी‎ खेळाडूंनी परिश्रम घेमला.‎

बातम्या आणखी आहेत...