आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय्यत तयारी:कार्तिक पौर्णिमा सोहळ्यासाठी जय्यत तयारी

महागाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईजनी येथून पश्चिमेस जवळपास दिड किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या दरदेवेश्वर संस्थानातील मनोकामना पुर्ण करणाऱ्या कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक महिन्यात भाविक दर्शनाचा लाभ घेत असुन कार्तिक पौर्णिमा सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.

विदर्भातील एकमेव कार्तिक स्वामीचे मंदिर महागाव तालुक्यातील ईजनी येथे असुन निसर्गाच्या कुशीत असलेल्या या मंदिराचा इिहास पुरातन असुन या गावाला गेल्या दहा दशका पासुन संतांचा अनमोल वारसा लाभत आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...