आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कवडीपूर असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे

पुसद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद शहरापासून जवळच असलेल्या कवडीपूर येथील साई विहार येथे राहणाऱ्या एका युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केली. ही गुरूवार दि. १२ मे रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. राहुल गोविंद कांबळे वय ३५ वर्षे रा. साई विहार, कवडीपूर असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे.

माहिती त्याच्या वडिलाने ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. आई घरी एकटी असतांना तो त्याच्या खोलीमध्ये गेला आणि दार बंद करून सिलींग फॅनला साडीच्या साह्याने लटकून आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, तीन विवाहित बहिणी आहे.

बातम्या आणखी आहेत...