आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लिश मीडियम:जिल्हास्तरीय रोप जंप स्पर्धेत‎ सौम्या येरेकरचे सुयश‎

मारेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम‎ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सची‎ विद्यार्थीनी सौम्या पुरुषोत्तम येरेकर वर्ग आठवा हिने‎ यवतमाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय रोप जंप‎ स्पर्धेत यश संपादन केले.

विभागीय स्तरावरील‎ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या यशाबद्दल तीचे व‎ मार्गदर्शक शिक्षक अमरजीत कळसकर यांचे‎ शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बोंडे, संस्थाध्यक्ष‎ संध्या राजेश पोटे व शिक्षक वृंदाने अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...