आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपूर शर्मांवर कठोर कारवाई करा

फुलसावंगी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सद्या जगात चर्चेचा विषय ठरलेल्या नूपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. फुलसावंगी येथील नागरिकांनी नूपूर शर्मा यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याचे निवेदन महागाव तहसील व पोलिस निरीक्षक यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना दिले आहे.

यावेळी उपसरपंच नवाब जानी, खुर्शीद आक्रम, बाबू खान पठाण, तसलीम शेख, नासिर खान, शेख हारून, नूर खान, शेख अनिस आदी उपस्थित होते. तर हीच मागणी घेऊन फुलसावंगीचे एमआयएम शहर अध्यक्ष शेख फेजान यांनी सुद्धा निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...