आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधान शिबिर:तालुकास्तरीय समाधान शिबिर 8, 9 जानेवारीला‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या‎ संकल्पनेतून यवतमाळ जिल्ह्यात‎ सुवर्ण जयंती महाराजस्व‎ अभियान अंतर्गत तालुकास्तरीय‎ ‘समाधान शिबिर’ आयोजित‎ करण्यात येत आहे.

या‎ शिबिरासाठी यापूर्वी ठरलेल्या‎ तारखा काही कारणांमुळे रद्द‎ केल्या असून आता ८ व ९‎ जानेवारी रोजी समाधान शिबिर‎ आयोजित करण्यात येणार आहे.‎ नागरिकांनी याची नोंद घ्यावी,‎ असे आवाहन जिल्हाधिकारी‎ अमोल येडगे यांनी केले आहे.‎ तालुकास्तरीय समाधान‎ शिबिरामध्ये विविध समस्यांवर‎ तोडगा काढण्यात येणार असून,‎ या शिबिराचा लाभ घेण्याचे‎ आवाहन करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...