आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा सप्ताह:वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात‎ तरंग क्रीडा सप्ताहाचे आयोजन‎

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री. वसंतराव नाईक शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालयात तरंग क्रीडा सप्ताह‎ आयोजित केला असून तीन दिवसीय क्रीडा होणार‎ आहे. यावेळी उद्घाटन करताना डॉ. प्रगती बुल्ले,‎ डॉ. महेन्द्र पखाले, डॉ. संतोष भोसले व डॉ.‎ विश्वजीत वानखेडे इ प्रमुख अतिथी म्हणून लाभले‎ होते.

या तीन दिवसीय क्रीडा सप्ताह मध्ये क्रीकेट,‎ व्हॉलीबॉल, रस्सी खेच, व रिले- रेस खेळ खेळले‎ जाणार आहेत. या किडा सप्ताहासाठी विद्यार्थी‎ प्रतिनिधी कुशल वानखेडे, अंबर येडे, पंकज थूल,‎ रूषिकेश भोयर, दुर्गेश गाउत्रे, सुबोध वासनिक,‎ आयुष वाडतकर, एकानश लांडगे, प्रथमेश वाघमारे,‎ दानिश शेख, अबुझर शेख, हर्ष बोंतळवर, आदित्य‎ राऊत, यांनी विशेष सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...