आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदा‎:संविधान हा‎ सर्वश्रेष्ठ कायदा‎

उमरखेड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या देशात संवैधानिक मूल्याचे‎ पालन होणे काळाची गरज असून‎ संविधा ामुळेच आपल्या देशाचा‎ सर्वांगीण विकास झाला आहे‎ कारण संविधान हा सर्वश्रेष्ठ‎ कायदा असल्याचे प्रतिपादन‎ राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ज्योती‎ काळबांडे यांनी केले. त्या संविधान‎ दिनानिमित्त मिलिंद महाविद‎ यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथक‎ व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने‎ ''संवि ानाचा जागर ''या विविध‎ उपक्रमाद्वारे आयोजित कार्यक्रमात‎ प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत‎ होत्या. अध्यक् स्थानी महाविद्‎ यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस.‎ पवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून‎ समाजश स्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.‎ जयमाला लाडे, पाली विभाग प्रमुख‎ प्रा. क्रांती मुनेश्वर तर प्रबोधनकार‎ डॉ. अनिल काळबांडे उपस्थित‎ होते. यावेळी संविधा नाच्या उद्देश‎ पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात‎ आले.

तर मान्यवरांचा संविधान‎ ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.‎ यावेळी डॉ. लाडे यांनी मार्गदर्शन‎ केले. तर डॉ. काळबांडे यांनी‎ संविधाना समोरील आव्हाने या‎ विषयावर सविस्तर विवेचन केले.‎ यावेळी विविध स्पर्धा महाविद‎ यालयात घेण्यात आल्या त्यात‎ ''भारतीय संविधान या विषयावर‎ निबंध स्पर्धेत प्रथम पौर्णिमा‎ लोमटे, द्वितीय रागिनी लोखंडे,‎ तृतीय अंकिता ढोले यासह २३‎ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर‎ ''मूलभूत कर्तव्य या विषयावर‎ निबंध स्पर्धेत रागिनी लोखंडे‎ आकाश कराळे या विद्यार थ्यांसह‎ ''संविधान त्यांचे महत्त्व या विषय‎ वरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत‎ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन‎ संविधाना प्रती भावना व्यक्त‎ केल्या. या कार्यक्रमाचे संचालन‎ पायल चव्हाण हिने तर आभार‎ मनवर यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...