आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतेचा संदेश:शहागडला ईद मिलन कार्यक्रमातून दिला हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश

शहागड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी आमदार शिवाजी चोथे यांनी केले होते कार्यक्रमाचे आयेाजन

अंबड तालुक्यातील शहागड येथे माजी आमदार शिवाजी चोथे यांच्या वतीने हिंदु-मुस्लीम बांधवांसाठी ईदमिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे, युवा नेते विनायक चोथे, उपसरपंच अरबाज शेख, वाळकेश्र्वरचे माजी सरपंच मधुकर मापारी, रजियोद्दीन पटेल, विठ्ठलराव फरताडे, सर्जेराव हरेर, इलियास कुरेशी, विश्वकर्मा को आँप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ हरेर, विनायक शिंदे, बबलु कादरी, रमेश ठाकूर, नजिर शेख, भगवान माने, चांदभाई शेख, महेश कांबळे, मुख्याध्यापक महेश गोडबोले यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...