आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघांना अटक:शिवनाळा शिवारातील खुन प्रकरणी दोघांना अटक

मारेगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील घोडदरा-शिवणाळा शिवारात दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी उघडकीस आलेल्या खुनातील सव्वा वर्षापासून फरार असलेल्या दोन मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात मारेगाव पोलिसांना यश आले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली. देविदास रामपुरे वय २८ वर्ष आणि सत्यपाल आत्राम वय २९ वर्ष अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहे.

बातम्या आणखी आहेत...