आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:खडका सोसायटीवर दुसऱ्यांदा प्रदीप देशमुख यांची अविरोध निवड

महागाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खडका विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर प्रदीप देशमुख यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रदिप रामराव देशमुख यांची अध्यक्ष म्हणून तर शंकर देशमुख यांची उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. संचालक जयसिंग देशमुख, दिपक कामकर, रितेश पुरोहित, लक्ष्मण खडसे, निळू लेवाळकर, हरी केंद्र, बाबाराव सुरोशे, निरंजन धनगर, विना प्रदीप देशमुख, माया खंडाळे, अंबा राठोड यांची एकमताने निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...