आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्न:व्यापारी असो. अध्यक्षाला लुटण्याचा प्रयत्न

मारेगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किराणा प्रतिष्ठान बंद करून वणी येथे जात असताना गौराळा फाट्याजवळ व्यापारी असोशियनचे अध्यक्ष तथा ठोक किराणा व्यापारी संदीप खुराणा यांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या झालेल्या हतापाईमध्ये संदिप खुराणा जखमी झाले असून वणीकडून येणारा अॅटो त्या ठिकाणी थांबल्याने लुटारूंनी पोबारा केला.

मुळे होणारा अनर्थ टळला, या घटनेची तक्रार मारेगाव पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पाच अज्ञान लुटारू वर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली

बातम्या आणखी आहेत...