आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:तीनचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू‎

घाटंजी‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव तीन चाकी वाहनाने‎ दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार‎ युवकाचा गंभीर जखमी होवून‎ उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही‎ घटना पांढुर्णा रोडवरील पेट्रोल‎ पंपाजवळ दि. ६ जानेवारीला‎ सकाळी ९ वाजताच्या सुमारास‎ घडली.

सागर कुलाल वय २२ वर्ष‎ रा. राधाकृष्ण ले-आऊट,‎ बाभुळगाव असे मृत दुचाकीस्वाराचे‎ नाव आहे.‎ प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण‎ रुग्णालयात दाखल केले. मात्र‎ प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील‎ उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर‎ करण्यात आले. अश्यात‎ उपचारादरम्यान सागर याचा मृत्यू‎ झाला. मृत सागर हा एका खाजगी‎ मॅक्रोफायनान्स कंपनीत कार्यरत‎ होता.

बातम्या आणखी आहेत...