आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्कम लंपास:गुगलपेवरून परस्पर 58 हजार रुपये लंपास ; गेवराई पोलिसांत गुन्ह्याची नोंद

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगल पे या डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून एकाने खातेखारकाच्या परस्पर ५८ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजाभाऊ दिनकर पानगुडे (रा. रुई ता. गेवराई) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, ७ ऑक्टोबर २०२२ ते १३ नोव्हेंबर २०२२ या काळात गणेश खरसाने या नावाच्या व्यक्तीने पानगुडे यांच्या मोबाईल क्रमांकावरुन गुगल पे सुरु करुन खात्यातून टप्प्याटप्प्याने ५८ हजार रुपये लंपास केले याची पानगुडे यांना माहिती नव्हती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी गेवराई ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...