आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५ टक्के ; शालांत प्रमाणपत्र परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची भरारी​​​​​​​

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५ टक्के लागला. परीक्षेमध्ये वैभवी घुले, अभिषेक तांदळे, अजय नाईकवाडे, दर्शना भागवत, राहुल जाधव, अर्चना भागवत, साहिल ढाकणे, कविता भागवत, करण जावळे, शुभम वनवे, निखिल गाडे, कृष्णा शिंदे, साक्षी कुराडे, तुषार गव्हाणे, ऋषिकेश शेजवळ, हर्षा मस्के, विशाल भिसे हे विद्यार्थी विशेष गुणवत्ता प्राप्त झाले आहेत.

आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष बी. एस. धुताडमल, सचिव अ‍ॅड. व्ही. बी. मगर, सर्व संचालक आणि मुख्याध्यापक बी. ए. हावळे, शिक्षक विजय देशमुख, आर. बी. घुले, डब्ल्यू. एस. वाघमारे, एन. जी. मुंडे आणि संतोष मेश्राम, शिक्षकेतर कर्मचारी सुभाष गायकवाड, डी. जी. हजारे, एल. बी. हजारे, पवन गायकवाड, भारत कोळेकर व आनंद छात्रालयाचे अधीक्षक डी. व्ही. खरसाडे आणि यशवंत वसतिगृहाचे अधीक्षक यू. बी. टाळके यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...