आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दुधविक्रेत्यावर मुलाने‎ केला चाकू हल्ला‎

केज24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बापलेकात शेतीचा वाद कोर्टात‎ सुरू असल्याचा राग मनात धरून‎ मुलाने चक्क वडीलांना दूध का देतोस‎ असे म्हणत दूधवाल्याच्या घरात घुसून‎ मारहाण चाकु हल्ला केल्याची घटना‎ उंदरी येथे घडली.

याप्रकरणी‎ तालुक्यातील युसुफवडगाव पोलिसात‎ गुन्हा दाखल झाला आहे. उंदरी‎ येथील चंद्रकांत कुरवडे व त्याचे वडील‎ वसंत कुरवडे या दोघा बापलेकांमध्ये‎ शेतीचा वाद न्यायालयात वाद सुरू‎ आहे. वडीलांना रतीबाचे दूध देणाऱ्या‎ संतोष ठोंबरे या दुध विक्रेत्यास तू‎ वडीलांना दुध का देतोस असे म्हणत‎ चंद्रकांत कुरवडे व त्याचे साथीदार‎ धैर्यशिल ठोंबरे, राजेभाऊ ठोंबरे यांनी‎ दुध विक्रेत्यास मारहाण केली.‎

बातम्या आणखी आहेत...