आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:शेततळ्यातील 17 हजार रुपयांची मोटार चोरीस

बीड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेततळ्यात टाकलेली १७ हजार रुपयांची पाणबुडी मोटार चोरट्यांनी पाईप कापून चोरी केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे घडली. या प्रकरणी धारुर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विठ्ठल किसनराव केंद्रे यांचे केंद्रेवाडी शिवारात सर्वे क्रमांक ११८ मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतात त्यांनी शेततळे तयार केलेले असून तिथून पिकांना पाणी देण्यासाठी शेततळ्यात पाणबुडी मोटर टाकली होती.

बातम्या आणखी आहेत...