आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केकतपांगरीत राडा:गेवराई ठाण्यात 30 जणांवर गुन्हा दाखल

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाच्या दिवशी गेवराई तालुक्यातील केकत पांगरीत पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात ३० जणांविरोधात गेवराई पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...