आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:चाइल्ड पोर्नाेग्राफीप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नांेद

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावरून बाललैंगिक शोषणाचे फोटो प्रसारित करण्यात आल्याने एका विरोधात पोलिस अधीक्षक कार्यालयातील साबयर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. ज्या अकाऊंटवरुन हे फोटो प्रसारित केले गेले त्याचा आता पोलिस शोध घेत आहेत.

चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च करणे, पाहणे, त्याचा प्रसार करणे हा गुन्हा आहे. याबाबत गुगलकडून पाेलिसांना अहवाल येत असतो. त्यानुसार गुन्हे नोंद होतात. यापूर्वीही अशाच प्रकारे गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, पोलिस महासंचालकांनी २९ जानेवारीला बीड पोलिसांना पत्र पाठवून सोशल मीडियावरील चाइल्ड पोर्नोग्राफी व बाललैंगिक शोषणाचे फोटो प्रसारित केले गेल्याची माहिती देत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...