आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती वादात हस्तक्षेप:मारहाणप्रकरणी सात‎ जणांवर गुन्हा दाखल‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ घरगुती वादात हस्तक्षेप करुन‎ तरुणाला मारहाण करण्यात‎ आल्याची घटना बीड शहरातील‎ पात्रूड गल्ली भागात घडली या‎ प्रकरणी सात जणांविरोधात बीड‎ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद‎ करण्यात आला आहे.‎

पंकज जाधव (३५, रा. पात्रूड‎ गल्ली, बीड) असे मारहाण‎ झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या‎ प्रकरणी सत्यजित गुरखुदे, अभिजीत‎ गुरखुदे, मनोज लंकडाई, भोला‎ लंकडाई, गोपाल गुरखुदे, सतीश‎ आदे आणि अन्य एका विरोधात‎ गुन्हा नोंद करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...