आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांवर युवा मोर्चा:भाजयुमोच्या पदांबाबत चर्चेला उधाण

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या युवा मोर्चाच्या तालुकास्तरीय कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, समाज माध्यमांवर युवा मोर्चाच्या नव्या नियुक्त्यांची चर्चा असून अनेकांनी पदेही जाहीर केल्याचा प्रकार समोर आला.

दरम्यान, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे यांनी ही बाब चुकीची असून असे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल असा इशारा दिला आहे. चाटे यांनी सांगितले, भाजयुमोने परळी वगळता इतर कोणत्याही मंडळात युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षांची निवड केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...