आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:राष्ट्रवादी भवनमध्ये आज होणार व्हर्च्युअल रॅली

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ते सोमवारी दि. १२ रोजी कार्यकर्त्यांना व्हर्च्युअल रॅलीतून संबोधित करणार आहेत. बीडमध्ये बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनात या निमित्ताने जिल्हा राष्ट्रवादी भवन येथे व्हर्च्युअल रॅली साठी सभागृह, स्टेज, ध्वनी प्रक्षेपण, बॅकड्रॉप, एलईडी स्क्रीन अन्य इतर व्यवस्था करण्यात आली आहे.

तरी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व सामान्य जनतेने सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रवादी भवन येथे उपस्थित रहावे असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...