आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मृत्यू:केज येथील युवकाचा अपघातात मृत्यू

केज11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडहून केजकडे येत असताना कोळवाडीजवळ दुचाकीला झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार जखमी झालेल्या निपुन धनराज भालेराव (१९, रा. फुलेनगर, केज) या युवकाचा औरंगाबादच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २१) घडली. केज शहरातील फुलेनगर निपून धनराज भालेराव (१९) हा युवक बीड येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. २० सप्टेंबर रोजी दुपारी बीडहून केजकडे दुचाकीवर येत असताना धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कोळवाडीजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात निपून भालेराव याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

बातम्या आणखी आहेत...