आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:भीमा कोरेगाव स्तंभाविषयी अनुद‌्गार‎ काढणाऱ्यावर कारवाई करावी‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाबाबत‎ अनुद‌्गार काढणाऱ्या अजब शेंगर या व्यक्तीवर गुन्हा‎ दाखल करावा, अशी मागणी बीड येथे सामाजिक‎ संघटनांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी अलका‎ डोंगरे, पुष्पा तुरुकमाने, अरुणा आठवले, संगिता‎ वाघमारे, लक्ष्मीबाई बाघमारे, सुमित्रा खेमाई, मंदा मस्के,‎ पंचशिल सरपते, प्रतिभा वाघमारे, प्रभावती रोडे,‎ अनुराधा तरकसे, लंकाबाई डोंगरे, जिजाबाई साळवे,‎ वंदना वाघमारे, सुनिता चव्हाण, नंदा भंडारे, इंदुबाई‎ बंजारे, गवळण वाघमारे, सय्यद रहिमा नियामत आदी‎ सह शेकडो महिला उपस्थित होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...