आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भलिंगनिदान प्रकरण:गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपात प्रकरणात अटक केलेल्या सर्व सहा आरोपींची कारागृहात रवानगी

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपात प्रकरणात अटक केलेल्या सर्व सहा आरोपींना गुरुवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. सर्वांची कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात प्रकरणात एकूण सात आरोपी केले होते. यात मृत सीताबाई गाडेचा पती, सासरा, भाऊ, अंगणवाडी सेविका मनीषा सानप आणि गर्भपात करणारी परिचारिका सीमा डोंगरे यांचा समावेश तक्रारीत होता.

बातम्या आणखी आहेत...