आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविसंमेलन:आज अंबाजोगाईत हास्य कविसंमेलन

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज अंबाजोगाईत राजकिशोर मोदी यांच्या वतीने मुशायरा व हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संध्याकाळी ७ वाजता आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद सर्व रसिकश्रोत्यांनी घ्यावा असे आवाहन संयोजक राजकिशोर मोदी यांनी केले आहे.मुशायऱ्यात खुशबू शर्मा, डॉ. हिलाल बदायुनी, अल्ताफ जिया यांच्यसासह हास्य कवी संमेलनात वहिद अन्सारी, असद बस्तावी, डॉ. खालेद नय्यर, सलाम खोकर रतलामी आणि कपिल जैन सहभागी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...