आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक‎:सीए फाउंडेशन परीक्षेत अंजली मांडवेचे‎ घवघवीत यश, सर्वस्तरातून कौतुक‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मसेवाडी येथील रहिवाशी‎बाळासाहेब मांडवे यांची कन्या‎अंजली मांडवे हिने नुकत्याच‎झालेल्या सीए फाउंडेशन‎परीक्षेमध्ये २८४ एवढे गुण घेत‎यश संपादन केलेले आहे.

तिने‎अथक परिश्रम, अभ्यासावरील‎ निष्ठा या माध्यमातून तसेच‎ आपल्या आई वडिलांचे मार्गदर्शन तसेच हुले‎ कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विश्वनाथ‎ हुले यांच्या मार्गदर्शनाने यशापर्यंत मजल मारलेली‎ आहे, असे अंजली मांडवे यांनी सांगितले.‎ दरम्यान, या यशाबद्दल अंजली मांडवे यांचा‎ मसेवाडी येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार‎ करण्यात आला. तसेच सर्व स्तरातून तिचे‎ अभिनंदन होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...