आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभासद नोंदणीची मान्यता:परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा 21 ऑगस्टला

परळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रंगनाथ मुंडे यांनी दिली. कोरोनाच्या काळामुळे मागील दोन वर्षांपासून ही सभा होऊ शकली नव्हती. शहरातील आर्य समाज मंदिरातील सभागृहात ही सभा होणार आहे. यात नव्या सभासदांची नोंदणी आणि जुन्या सभासदांना मान्यता दिली जाणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रंगनाथ मुंडे, कार्याध्यक्ष सुधाकर आंबेकर, सचिव सुग्रीव राख यांच्यासह इतरांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...