आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आजच्या जिल्हा बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरुषांच्या बाबतीत भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त व अपमानजनक वक्तव्य होत आहेत.सत्तेच्या धुंदीतून हे प्रकार होत आहे.

राज्यपाल कोश्यारींना हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी दि.१२ राेजी शिवप्रेमींकडून बीड बंदचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, व्यापाऱ्यांनी ही आपापली दुकाने बंद ठेऊन व शिक्षण संस्थांनीही बंद पाळून सहभागी हाेण्याचे आवाहन आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...