आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:महानंदच्या संचालकपदी निवडीबद्दल‎ प्राजक्ता धस यांचा सत्कार‎

पाटोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महानंदच्या संचालकपदी बिनविरोध‎ निवड झाल्याबद्दल प्राजक्ता सुरेश धस यांचा पाटोदा‎ नगरपंचायतचे सभापती श्रीहरी गीते पाटील यांच्या‎ वतीने सत्कार करण्यात आला. प्राजक्ता सुरेश धस‎ यांची नुकतीच महानंदच्या संचालकपदी बिनविरोध‎ निवड झाली आहे.

पाटोदा नगरपंचायत चे सभापती‎ श्रीहरी गीते पाटील यांनी त्यांची आष्टी येथील‎ निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या‎ सत्कार केला व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.‎ याप्रसंगी सुदर्शन तरटे, गणेश पवार, अनिल चव्हाण,‎ पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...