आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम‎:जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा‎ धोंडिपुरा येथे बालआनंद मेळावा व उपक्रम‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे‎ बाल आनंद मेळावा व खरी कमाई हा उपक्रम‎ आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन‎ केंद्राचे मुख्यापक राजेंद्र खेडकर, केंद्र समन्वयक‎ लोंढे उषा यांनी केले.

मेळाव्यासाठी अनेक पालक,‎ शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे‎ अध्यक्ष शेख रब्बाना व सर्व सदस्य उपस्थित होते.‎ मेळावा यशस्वी करण्यासाठी शेख यास्मिन, प्रतिभा‎ मस्के, शेख शबाना, शेख फरहाना, कदिरा पठाण,‎ गोरे यमुना, सय्यद जवेरिया यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...