आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:बळीराजा पॅनलचे दिंद्रुड सेवा सोसायटीवर वर्चस्व; 13 जागांवर विजय मिळवून घेतली एकहाती सत्ता

दिंद्रुड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत बळीराजा परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचा विजय झाला. १३ उमेदवार निवडून आले. या पॅनलची सेवा सोसायटीवर एकहाती सत्ता आली.

२ मे रोजी यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. त्याच दिवशी मतदान घेऊन मतमोजणी केली गेली. कुंडलिक मायकर व युवराज ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व संगमचे सरपंच भगवान कांदे, सचिन रायकर, बळीराम डापकर यांच्या सहकार्याने राजू झाडगे, सुरेश झोडगे, नानासाहेब ठोंबरे, मधुकर डापकर, अशोक फपाळ, कुंडलिक मायकर, लक्ष्मण लाटे, श्रीधर सांगळे अर्चना फपाळ, कोंडाबाई शेंडगे, नंदू गवळ , दिलीप बडे, रमेश वक्रे हे सर्व विजयी झाले. त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...