आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कार:शिक्षणाचे मूल्य प्रगत करण्यासाठी बंसल क्लासेस सदैव कटिबद्ध : डॉ.क्षीरसागर

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतर शिक्षणाबरोबर आपण मुलांमध्ये संस्करांची आणि नैतिक मूल्यांची पेरणी करूयात आणि बीडमध्ये शिक्षणाचे मूल्य प्रगत करण्यासाठी बंसल क्लासेसच्या माध्यमातून सदैव कटिबद्ध राहून सुसंस्कृत पिढी घडवूयात, असे प्रतिपादन डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी बंसल क्लासेसमध्ये १५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात केले. पुढे बोलताना डॉ. क्षीरसागर म्हणाल्या की, बंसल क्लासेसने अत्यल्पवधीत एक हजार सातशे अॅडमिशनचा टप्पा पार केला. सूत्रसंचालन प्रतिक कांबळे यांनी केले तर आभार पवन गायकवाड यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...