आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप‎:बरगवाडी जि. प. शाळेतील सहशिक्षक‎ विष्णू पाखरे यांना निवृत्तीनिमित्त निरोप‎

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरगवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक‎ शाळेचे शिक्षक विष्णु पाखरे हे नियत वयोमानानुसार‎ निवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्तीनिमित्त शाळेत सत्कार‎ करण्यात आला.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी‎ चंद्रशेखर केकान, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी,‎ उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, गट विकास‎ अधिकारी सचिन सानप, शेख जमीर, महादेव‎ जायभाये, जि.प. केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,‎ शिक्षकवृंदांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी‎ पाखरे यांच्या कार्याला उजाळा दिला.‎

बातम्या आणखी आहेत...