आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमकता तारा:भरत लोळगे बीडच्या संगीत विश्वातला चमकता तारा

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडच्या भूमिपुत्राच्या सुराने अनेक पिढ्यांना विहार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भरत लोळगे म्हणजे बीडच्या संगीत विश्वातला लुकलुकणारा तारा असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काढले.

बीड यथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. प्राचार्या दिपा क्षीरसागर, युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर, अ‍ॅड. कालिदास थिगळे, अरुण डाके, डॉ अरुण भस्मे, पैठणचे नगराध्यक्ष सुरज लोळगे, अरुण डाके, सभापती दिनकर कदम, दुध संघ अध्यक्ष विलास बडगे, विलास विधाते, राजेश क्षीरसागर, रवी मानुरकर, डॉ.अरुण भस्मे, सुभाष सारडा, विलास भांबुर्डकर, सुहास बार्शीकर, रावसाहेब टाक, किरण आळंदीकर, राम मैड, दिलीप नागरे, राजेंद्र लोळगे, शशीकांत उदावंत, औदुंबर बागडे, जे.बी.सराफ, प्रभाकरराव कुलथे, सुनील गावरस्कर, सुनील मानुरकर, रवि डहाळे, गोरख बेदरे विजु कुलथे, अनिल जोजारे, देवाश मानुरकर, सुधाकर दहिवाळ, गणेश बागडे, वैभव शहाणे आदि मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते जेष्ठ गायक भरत लोळगे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी लोळगे यांच्या कार्याचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...