आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे‎ यांचा पाटोदा येथे केला सत्कार‎

पाटोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे‎ शुक्रवारी (ता.३) महा सांगवी येथील अखंड हरिनाम‎ सप्ताह सांगतेनिमित्त पाटोदा शहरात आगमन झाले‎ असता सभापती श्रीहरी गीते पाटील तसेच पाटोदा‎ पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमीनाथ कोल्हे यांच्या वतीने‎ स्वागत करून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी‎ पत्रकार संघाचे सचिव महेश बेदरे, माजी सभापती‎ राजू जाधव, नगरसेवक संतोष जाधव, भाजपा नेते‎ संजय सानप, सचिन गाडेकर, राजपाल शेंडगे‎ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...