आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:रायमोहा येथे सार्वजनिक गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिर

शिरुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रायमोहा येथील मोरया सार्वजनिक गणेश उत्सव समितीने रक्तदान शिबीराचे आयोजन कले होते. या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मोरया सार्वजनिक गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश सानप, उपाध्यक्ष इस्त्राईल शेख, प्रज्वल बुराडे, हरिओम राजगुरू, प्रज्वल स्वामी, आकाश मेहेत्रे, संदीप जाधव,प्रशांत जाधव, प्रदीप जाधव, गौरव पानखडे, रोहित जाधव, अमोल जाधव, उत्तरेश्वर काशीद, सोहेल शेख, साईनाथ काशीद, गणेश जाधव, प्रतिक स्वामी, अभिषेक जगताप,आदित्य आरेकर, सिध्दांत जाधव सर्फराज पठाण ,शुभम बुराडे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...